नारीशक्ती जगाचा भविष्यकाळ
८ मार्च एक दिवस ज्या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो . जागतिक महिला दिननिमित्ताने वर्तमान पत्र हातात घेताच उज्ज्वल ध्येय कठीण परिश्रमातून साध्य केलेल्या महिलांच्या प्रतिमा ,त्यांचे लेख ,आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचा प्रसंग अगदी योग्य रीतीने छापून आला वर्तमानपत्र हाती अधाशी सारखे त्यांचे परिस्थितीच्या संघर्षाचे,समाजाने दिलेल्या हीनतेच्या वागणुकीचे,स्त्री तत्वाचा अनादर तसेच कमी समजण्याचे कित्येक प्रसंग वाचले. मात्र (मी स्त्री ला नारीशक्ती असे संबोध करीत आहे . ) नारीशाक्तीने प्रत्येक प्रसंगावर हिम्मतीने आणि बुद्धीच्या बळाने कसे जिंकले याचे अभूत पूर्ण वर्णन वर्तमानपत्रात दिसले खरचं ………. नारीशक्ती किती बलवान हि भवना मनात अत्यंत रूढ होऊ लागली . आज महिला प्रगतीच्या उंबरठ्यावर अहे. प्रगती साधत आहे . मात्र एक प्रश्न पडतो कि
खरचं नारीशाक्तीने पूर्ण प्रगती साधली आहे का ?
पूर्ण नारीशाक्तीचा उद्धार झाला आहे का ?
पूर्ण नारीशाक्तीचा उद्धार करण्यासाठी त्यांना आदर्श म्हणून आपण वर्तमानपत्रात असिड हल्याची शिकार बनलेली लक्ष्मी अगरवाल ,रिझर्व बँकेच्या डेप्युटी गवर्नर उषा थोरात इत्यादी इत्यादी … अडचणींवर मात करून जगाला आदर्श उभा करून देणाऱ्या नारीशाक्तीचा उल्लेख सर्वच ठिकाणी आढलताना दिसतो त्याचा तुम्ही आढावा घेतलाच असेल अशी अपेक्षा …… महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम , सभा,अंक आणि टीव्ही तील चर्चा बनलेल्या नारीशाक्तीब्द्दल आपणास जाणवते . एका दिवसाला आपण जागतिक महिला दिन म्हणून त्याच दिवशी त्याच्याबद्दल वर्तमानपत्राचे लेख , कार्यक्रम, चर्चा , आणि सभा यांचे आयोजन करणे ठीक नव्हे .
नारीशाक्तीचा खरच उधार करायचा असेल तर नक्कीच प्रत्येक दिवस आपण नारीबद्दल चांगल्या विचारांचा , आदराचा ,महिलाबाद्द्ल जाणीवेचा त्यांना शिक्षित करण्याचा , त्यांना चार लोकांत भय न वाटू देण्याचा , त्यांना उत्तेजन देण्याचा आणि एक समानतेचा नी आपुलकीचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी प्रत्येकानी मनापासून प्रयत्न करावयास हवे .म्हणूनच आपण प्रत्येक दिवस नारीचा किती आदर करतो आणि त्यांना कितपत समजतो हेस महत्त्वाचे ठरते .
आजही महिलांना कनिष्ट पातळीवरचे राहणीमान सहन करावे लागते आजही महिला अत्याचाराला तोंड देत जीवन जगतात ,आजही महिला स्त्री भ्रूण हत्येकडे झुकल्या जातात , आणि आजही महिला पूर्ण पाने अंधश्रद्धेच्या आहारी जातात . हि फार क्लेशकारक दुख द घटना आहे . अत्याचार ,बलात्कार आणि स्त्री भ्रूण हत्या ह्या गोष्टीडोळ्यांसमोरून ढळता ढळत नाही . आजही महिला पूर्ण पाने साक्षर नाही . सरकारने तर साक्षरतेची व्याख्या ठरविली आहे कि ज्यांना लिहिता वाचता येते ते साक्षर आणि त्यात महिलांचे प्रमाण देखील जास्त आहे . आज समाजाला डोळ्यांची झापड काढून पहिले तर दिसते आज शिक्षण म्हणजे तंत्रज्ञान आहे . नारी शक्तीला या तंत्रज्ञानाचे किती ज्ञान आहे ते तुम्हा आम्हा माहिती असेलच
नारीशक्तीचा उद्धार हा फक्त एकाच दिवसापुरता नसून हि समांतर चालणारी प्रक्रिया आहे . फक्त एकाच दिवस गाजावाजा करून स्त्री शक्ती सबला बनु शकत नाही . आजहि महिला एकटे फिरण्यास घाबरते असुरक्षितता आजही सतावत आहे . आजही गाव पातळीवर लक्ष देऊन बघितले असता १० वी १२ शिकण झाले असता मुलीचे लग्न होते उच्च विद्या विभूषित होणे काय गरजचे लग्न झाल्यावर भाकरीच थापायच्या असा टोलाही नारीशक्ती शिक्षणाचा आग्रह करतांना मारला जातो पण काही अशी देखील कुटुंबे आहेत कि ते आपल्या मुलीस उच्चविद्याविभूषित होण्यास पाठीवर ध्यार्याचा हात ठेवतात मात्र ह्यांचे प्रमाण कमी आहे
स्त्री जाणीवेचा विचार करतांना कुटुंबात नारीशक्ती असतेच मग ती आई ,बहीण ,मावशी ,काकी, इत्यादी यांच्याकडे आपण समानतेच्या पातळीवर बघितले सात आपपल्या स्वतःलाच लाज वाटते . आजही आपण बहिणीला भावाचा दर्जा देत नाही . आईस वडिलांबरोबर स्थान देत नाही . पुरुषप्रधान संस्कृतीचा नारा गाजवणारे आपण येथे स्त्री शक्तीचा गारा थंडावितो . स्त्री यांना पूर्णपणे मत स्वातंत्र देखील देण्यास आपण घाबरतो . समानतेच्या पातळीवर आपण भाष्य करतांना वाळूत खुपसण्याऐवजी आपणास पर्याय उरत नाही .
लक्षात ठेवा . …आज महिला स्वतंत्रास ,राजकीय कारभारास संधी न दिल्यामुळेच मागे राहतात .
नारीशक्ती चा उद्धार खरचं आणि मनापासून करायचा असल्यास आज एक शपथ घेऊया कि आजपासून महिलांशी आदरपूर्वक वागणार . मग त्यात काही महिलांचा देखिल समावेश होतो . करणा काही महिला स्वताच जातीभेद मानून 'ती कमी जातीची -उच्च जातीची असे म्हणून तोंड भरवत असतात . आज शिक्षित महिला अशिक्षित महिलाच अनादर करताना दिसतात हे योग्य नाही . आणि जर त्या महिलेलेने खरंच शिक्षणाचे महत्त्व कळाले असल्यास ती अस करणार नाही . शिक्षण हे विनायानेच शोभते हे लक्षात घेऊन न शिकलेल्यांना देखील साक्षर करण्याचे ध्येय उरी बाळगण्यास हवे . महिलांनी अशिक्षितान प्रोत्साहन देण्यास हवे . उत्तेजन देण्यास हवे .
आणि समाजाने म्हीलास प्रतिष्ठतेचे स्थान द्यावयास हवे . एक संधी तर नारीशक्तीला देऊन बघा संधीचे सोने होईलच . नारी शक्ती बद्दल एक संस्कृत मधील शोल्क आठवतो " यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवता "
जेथे स्त्रीयांचा आदर होतो तेहे देवही अस्तित्व दाखवितो . म्हणून आज जागतिक महीला दिनानिमित्त सर्व नारी शक्तीला माझा त्रिवार नमस्कार …. !
स्त्री विषयी काही ओळी
आजच्या जगात जन्मलेली स्त्री दुर्बल नाही .
अन्यायाच्या प्रतिकारासाठी स्त्री सज्ज आहे .
अन्याय करणाऱ्या विरुद्ध भैरवी देखील होणारी आहे .
तेजस्वी शक्ती देवता ती आहे .
अहिंसेचा मार्ग सर्वाना दाखउन मंगलकारी आहे .
जगात शांततेचा प्रसार करणारी स्त्री च आहे . …
स्त्री भ्रूण हत्येविषयी
स्त्री च्या कार्यास गती द्या , तिला यमसदनी पाठउ नका

.jpg)
.jpg)
.jpg)