युवक : देशाचे आधारस्तंभ
युवक , युवक हे देशाचे आधारस्तंभ असतात एखाद्या देशाचे भविष्य जाणून घ्यायाचे असेल तर त्या देशातील युवकांच्या ओठी कोणते गाणे आहे यावरून समजते असे थोर व्यक्तिमत्त्वाने सांगितलेले आहे . राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य करण्याचे सामर्थ्य युवकांना लाभलेले आहे. राष्टृ उभारणी हे कार्य समर्थपणे पार पडायचे असल्यास प्रत्येक देशाला युवाला हाती घ्यावे लागतेच . त्यामुळेच युवकांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे ठरते ,युवकांचे राष्ट्रात योगदान हवे असल्यास त्यांच्या पुढील समस्या कोणत्या आहे हे प्रथमत : जाणून घाव्या लागतात . कारण आपल्या शब्दाला वजन आहे आपल्याला अधिकार आहे हे पूर्णपणे युवकांना जाणविल्यावारच ते राष्ट्राची जबाबदारी उचलण्यास पुढे येतात . युवकांची मानसिकता समजण्यासाठी जुनी पिढी आणि युवा पिढी यांच्यातील अंतर दोन्हीकडून कमी करून एकात्म चित्र बदल्ण्याची गरज भासू लागते .
युवा पिढीचा समाजसेवांच्या माध्यमातून विकास साधण्याचे उदिष्ट समोर ठेऊन राष्ट्रीय सेवा योजना राबविण्यात आली ती म्हणजे १९६९ रोजी गांधींच्या जन्मशताब्दीच्या दिवशी .
राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय एकत्माकेची भावना , विधात्मक व श्रमाच्या प्रतीष्टा
महत्त्वाची जाणीव करून देणे , विद्यानर्थांच्या प्रत्यक्ष कार्याच्या माधमातून सामुदायिक आप्पातींशी प्रत्यक्ष सामना करण्याची क्षमता निर्माण करणे असे अनेक उदिष्टे राष्ट्रीय सेवा योजनेतून स्पष्ट होताना दिसतात .
मात्र हि उदिष्टे पूर्णपणे यशस्वी होत आहेत असे म्हणणे स्भायापांचे नसेल, महाविधयालातील NSS कॅम्प वाटते तितके पूर्ण उदिष्ट साध्य करणारे ठरत नाहीत . तरी ते त्या मानाने खारीचा वाट उचलत आहेत यात कदापि शंका नाही .
भारत सरकारने २००३ साली युवकांची व्याख्या १३ ते ३५ वयोगटातील व्यक्तीना युवक मानण्यात आले आहे,त्यांना युवकांचा दर्जा दिला आहे .
मात्र युवकांची फक्त व्याख्या ठरवून चालत नाही तर ते कोणत्या समस्य्तून जात आहे यांची माहिती आणी त्यांच्या उपाययोजना भारत सरकारने राबविण्याचा प्रयत्न केला आहे .
मात्र २० शतकात देखील भारत बेकारी ,गरिबी,भ्रष्टाचार ,शिक्षणाचे व्यापारीकरण (बाजारीकरण म्हणणे योग्य ठरेल ,अश्या सम्सास्याशी झुझतांना दिसतात .
युवक शिक्षित तर सोडा, उच्चशिक्षित असला तरी त्याला बेकारीच्या अवस्थेला बळी पडावे लागत आहे यात शिक्षण व्यवस्थेचा, दोष आहे कि, पोपटपंची करणाऱ्या विद्यानर्थांचा आहे . यावर विचार करावा लागतो . यातूनच जे उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन देखील बेकारीची अवस्था त्यांच्यावर येते ते त्यांच्या शक्तीचा वापर विघात्मक व विध्वंसक कार्यासाठी करतात .
आज आपल्या देशात जात , धर्म , प्रदेश , यांच्या नावाखाली संकुचित विचार पसरविनार्या अनेक संघटना स्थापन झालेल्या आहे याच संघटनांना आजचा बेकार तरुण बळी पडतो . आणि ते स्वाभाविक आहे . त्याचप्रमाणे शिक्षणाचे होणे बाजारीकरण हि समाजाच्या युवकांची मुख्य समस्या आहे . ,शिक्षण संस्था स्थापन करणे हा झटपट पैसा मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आहे माननार्या शिक्षण महर्षींची नवी पिढी आता उदयाला येत आहे . उच्च शिक्षण हे मुठभर श्रीमांचीच मक्तेदारी बनत चालली आहे .
त्यातच युवकांची ढासळत चाललेली वैचारिक पटली पाशयात्या जीवनपद्तीचे होनारे आक्रमण ,नैतिक मूल्याचा होणारा र्हास , सहज सहजी हाती येणारा पैसा , चैनी जीवनाचे आकर्षण ,इत्यादी कारणांमुळे या वृत्ती मुले आजचा युवा पैसा हेक सर्वस्व याचकडे झुकू लागला आहे . या वृत्तीला बांध घालण्यासाठी ``युवक धोरण २००३``मध्ये राबविण्यात आले , त्यात राष्ट्रीय सुरक्षा , राष्ट्रभिमान ,सामाजिक न्याय , अहिंसा ,सुरक्षा , हि मूल्ये यांविषयी युवकांच्या मनात आदर निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला गेला युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इतर बाबतीत मार्गदर्शन मिळावे याकरता त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण या धोरणात सुरु झाले .
युवकांच्या नाबत अंतरराष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावणे, नेतृत्व गुणांचा विकास करणे, लोकशाही मूल्ये, व धर्मानिरपेक्षतेचे तत्व यांचे महत्व युवकांच्या मनावर बिंबवणे यांचा एका प्रयत्न केला गेला .
राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दोन कार्ये येतात
१) नेहमीची कार्ये
२) विशेष शिबिरीची कार्ये
या पहिल्या टप्प्यात विदर्थ्याना स्वयं सेवक म्हणून २ वर्षे कार्य करावे लागते .
या योजनेत प्रत्येक वर्षी १२० तास किमान समाजसेवांच्या कार्यात सहभागी व्हावे लागते विधात्मक व रचनात्मक कार्याचा अंतर्भाव होतो १० दिवसांच्या कालावधीचे वर्षातील शिबीर सध्या १९८ विद्यापीठे आणि ४३ वरिष्ठ माधामिक मंडळे यांमधील २६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले आहेत . आणि त्यांची संख्या आता वाढतच चालली आहे , यात आनंदाचीच गोष्ट आहे .
प्रगती करणे आणि त्यासाठी मेहनत करणे हा मूळ माणसाचा स्वभाव आहे . यातून नक्कीच भारत पुढे जाईल, आणि प्रगतीच्या दिशेने ही एक वाटचाल आहे यात हे निश्चितच ……… ।
पूजा रामराव डोम
पत्रकारिता आणि जनसंपर्क
विद्यार्थी।

.jpg)

No comments:
Post a Comment